Hair Care : उन्हाळ्यात केसांची चमक टिकवण्यासाठी व्हिटॅमिन सी असलेले हे पदार्थ केसांना लावा!
लिंबू हे व्हिटॅमिन सीचा सर्वात चांगला स्रोत आहे. लिंबाच्या मदतीने आपण केसांच्या आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतो. केस चमकदार आणि निरोगी बनवण्यासाठी लिंबू फायदेशीर आहे. केसांची चमक वाढवण्यासाठी आठवड्यातून दोनदा लिंबाचा रस केसांना लावा. केसांना निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी दह्याचा वापर केला जातो. व्हिटॅमिन सी, निरोगी फॅट्स हे दह्यामध्ये जास्त प्रमाणात असतात.
Most Read Stories