Fashion Tips : पार्टीसाठी स्टायलिश लूक हवाय मग सुहाना खानच्या या वेस्टर्न वेअर्सवर एकदा नजर माराच!
उन्हाळ्यासाठी तुम्ही चिकनकारी आउटफिट्स निवडू शकता. जर तुम्ही लग्नाला जात असाल तर तुम्ही सुहाना खानच्या या चिकनकारी लेहेंगा पाहून शकता. या लूकमध्ये सुहानाने पांढरा चिकनकारी लेहेंगा घातला आहे. या लाल साडीत सुहाना खान खूपच सुंदर दिसत आहे. सुहानाने या साडीसोबत बॅकलेस ब्लाउज कॅरी केला आहे.
Most Read Stories