त्वचेवरील तीळ काढण्याच्या प्रयत्नात असाल तर थांबा! तसं केलं कॅन्सरचा धोका? जाणून घ्या काय करावं

why do we have moles on skin: आधिकतर तीळ आपल्या त्वचेमध्ये लहानपणी आणि किशोरवयीन वयोगटांमध्ये पदार्पण होत असतानाच निर्माण होतात.एका व्यक्तीच्या शरीरावर अंदाजे 10 ते 40 तीळ असतात. काही तीळ असे सुद्धा असतात जे काळानुसार आपोआप गायब होऊन जातात परंतु अनेकांद्वारे आपल्या त्वचेवरील तीळ काढण्याचा प्रयत्न केला जातो असे नेमके का लोक करतात? चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल

| Updated on: Feb 07, 2022 | 8:41 PM
सर्वसाधारणपणे आपल्या शरीरावरील कोणत्याही भागावर तीळ उगवू शकतात परंतु कधी असा विचार केला आहे का? जेव्हा या तीळ (mole) यांचा आपल्या शरीराशी (human body) निगडीत कोणताही महत्त्वाचा वाटा नसून सुद्धा ह्या तीळ का आपल्या शरीरावर पाहायला मिळतात. मेयो क्‍लीनिक रिपोर्ट नुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्याला त्याचा आकार आणि त्याचा रंग यामध्ये वेगळेपण दिसून येते. काही लोकांच्या त्वचेवर जास्त प्रमाणात तीळ पाहायला मिळतात तर काही लोकांच्या त्वचेवर कमी प्रमाणात तीळ पाहायला मिळतात. यामागे अनेक कारणे असू शकतील परंतु आज आपण नेमके का तीळ काढल्या जातात आणि याचा कॅन्सर (cancer cause) होण्याशी नेमका काय संबंध असतो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

1 / 5
तीळ त्वचेवरून काढली का जाते याबद्दल आधी आपण जाणून घेऊया , मेयो क्लीनिक यांच्या रिपोर्टनुसार जेव्हा आपल्या त्वचेमध्ये उपलब्ध असणाऱ्या पेशी (मिलेनोसायट्स) एकाच जागेवर जास्त प्रमाणामध्ये वाढू लागतात तेव्हा अशा पेशी यांचा आकार घेतात आणि या पेशी मेलॅनिनची निर्मिती करतात. मेलॅनिन हे अशा प्रकारचे एक पिगमेंट आहे जे आपल्या त्वचेवरील तीळ ला रंग प्रदान करते.

2 / 5
तीळ आपल्याला लहानपणी आणि किशोरवयीन मध्ये जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. एका व्यक्तीच्या शरीरावर अंदाजे 10 ते 40 तीळ असतात. काही अशा प्रकारची तीळ सुद्धा असतात जे काळानुसार गायब होतात तसे पाहायला गेले तर या त्यांचा आपल्या शरीराला या तिळाचे कोणताही नुकसान होत नाही परंतु काही घटनांमध्ये हे तीळ आपल्याला भविष्यात घातक ठरू शकतील जसे की अनेक तीळ कॅन्सरचे कारण सुद्धा ठरू शकतात. म्हणूनच तुमच्या त्वचेवरील जर एखाद्या तिळाचा आकार वेगाने वाढत असेल तर अशा वेळी कॅन्सर एक्‍सपर्टचा सल्ला अवश्य घ्या.

3 / 5
जर तुमच्या त्वचेवरील एखाद्या तीळाचा आकार अर्धवट कापलेला असेल तर आणि त्याचा रंग बदलत असेल ,त्याचे किनारे फाटलेले असतील किंवा त्यांचा रंग अधिकच गडद काळा असेल तर अशा वेळी या प्रकारच्या तीळा मध्ये खाज सुटणे किंवा त्यातून रक्त निघणे अशा समस्या उद्भवत असतील तर अशा वेळी कोणत्याही प्रकारचे हलगर्जीपणा न करता डॉक्टरांना अवश्य भेट द्यायला हवी आणि अशा प्रकारची लक्षणे स्कीन कॅन्सरची तर नाही ना? याची तपासणी करायला हवी.

4 / 5
अशा प्रकारच्या समस्येला वैज्ञानिक भाषेत नेवी असे म्हणतात. त्वचा विकार तज्ञ यांचे म्हणणे आहे की ,अनेकदा त्वचेवरील तीळ हटवण्यासाठी आपण काही घरेलू उपचार सुद्धा करू शकतो. कधीच सुद्धा आपल्या चेहऱ्यावरील व त्वचेवरील तीळ काढण्याचा प्रयत्न करू नका यामुळे ब्लडिंग होऊ शकते आणि अशाप्रकारची घटना घडल्याने तुम्हाला एखादा संक्रमणाचा आजार सुद्धा होऊ शकतो आणि त्याचे भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील याची शक्यता वर्तवता येत नाही.

5 / 5
Follow us
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.