Health Tips : वर्क फ्रॉम होम करताना निरोगी राहण्यासाठी आहारामध्ये ‘या’ 5 पदार्थांचा समावेश करा!
फळे अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. जी मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानाशी लढण्यास मदत करतात. ताज्या आणि हंगामी फळांचा समावेश वर्क फ्रॉम होम करताना करा. या व्यतिरिक्त, आहारात प्रोबायोटिकचा समावेश करा ज्यामुळे चांगले बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते. फळांमध्ये भरपूर फायबर असते. जे पाचन तंत्राला चालना देण्यासाठी मदत करते.
Most Read Stories