पुण्याप्रमाणे कोल्हापुरातल्या दुकानांची वेळ वाढवा, नाहीतर ‘असहकार’ करु, शाहुनगरीतील व्यापाऱ्यांचा एल्गार

दुकानांची वेळ वाढवून देण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी असहकार आंदोलन केल्यानंतर सरकारने पुण्यातील व्यापाऱ्यांना रात्री आठ वाजेपर्यंत दुकान उघडण्याची मुभा दिलीय. आता याच धर्तीवर कोल्हापुरात देखील परवानगी द्यावी अशी मागणी कोल्हापुरातील व्यापारी संघटनांनी केली आहे.

| Edited By: | Updated on: Aug 09, 2021 | 11:28 AM
1 / 5
दुकानांची वेळ वाढवून देण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी असहकार आंदोलन केल्यानंतर सरकारने पुण्यातील व्यापाऱ्यांना रात्री आठ वाजेपर्यंत दुकान उघडण्याची मुभा दिलीय.

2 / 5
आता याच धर्तीवर कोल्हापुरात देखील परवानगी द्यावी अशी मागणी कोल्हापुरातील व्यापारी संघटनांनी केली आहे.

3 / 5
 पुण्याप्रमाणेच कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ही पाच टक्क्यांच्या आत आहे मग पुण्यासाठी वेगळा आणि कोल्हापूर साठी वेगळा न्याय का असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केलाय.

4 / 5
याच मागणीसाठी आज कोल्हापुरातील व्यापारी जिल्हाधिकार्‍यांची देखील भेट घेणार आहेत.

5 / 5
प्रशासनाने आंदोलनाची वेळ येऊ न देता दुकानाची वेळ वाढवून द्यावी अन्यथा पुण्याप्रमाणेच असहकार आंदोलन करु, असा इशारा कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी दिलाय