Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावर राजकारण्यांची कुटुंबासोबत हजेरी, बजावला मतदानाचा हक्क

Lok sabha election 2024 : सध्या सर्वत्र निवडणुकीचं वातावरण आहे सोमवारी पाचव्या टप्प्यातील निवडणूक पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात मतदानाचा पाचवा आणि शेवटचा टप्पा आज असल्यामुळे दिग्गज नेत्यांची प्राण प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक राजकारणी व्यक्त त्यांचा मतदानाचा हक्क बजावत आहेत. त्यांचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: May 20, 2024 | 11:42 AM
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील नेपच्यून आय टी पार्कमधील मतदान केंद्रात शिंदे कुटुंबियांनी मतदान केलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील नेपच्यून आय टी पार्कमधील मतदान केंद्रात शिंदे कुटुंबियांनी मतदान केलं आहे.

1 / 7
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. राज ठाकरे यांनी कुटुंबियांसोबत पायी जात मतदानाचा हक्क बजावला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. राज ठाकरे यांनी कुटुंबियांसोबत पायी जात मतदानाचा हक्क बजावला आहे.

2 / 7
ठाकरे गटाते प्रमुख उध्दव ठाकरे यांनी देखील कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे. मातोश्री शेजारील असलेल्या नवजीवन विद्या मंदिर या मतदान केंद्रावर मतदान ठाकरे कुटुंबियांनी मतदान केलं आहे.

ठाकरे गटाते प्रमुख उध्दव ठाकरे यांनी देखील कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे. मातोश्री शेजारील असलेल्या नवजीवन विद्या मंदिर या मतदान केंद्रावर मतदान ठाकरे कुटुंबियांनी मतदान केलं आहे.

3 / 7
दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे यांचे सुपुत्र स्वयम राहुल शेवाळे यांचे हे पहिले मतदान असल्याने निवडणूक आयोगाच्या वतीने त्यांना विशेष प्रमाणपत्र देण्यात आलं.

दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे यांचे सुपुत्र स्वयम राहुल शेवाळे यांचे हे पहिले मतदान असल्याने निवडणूक आयोगाच्या वतीने त्यांना विशेष प्रमाणपत्र देण्यात आलं.

4 / 7
भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. पत्नी आणि मुलांसोबत किरीट सोमय्या यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. पत्नी आणि मुलांसोबत किरीट सोमय्या यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

5 / 7
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पियूष गोयल यांनी मलबार हिल येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पियूष गोयल यांनी मलबार हिल येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.

6 / 7
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक शहरातील मॉर्डन स्कूल, सिडको या मतदान केंद्रावर आपल्या कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक शहरातील मॉर्डन स्कूल, सिडको या मतदान केंद्रावर आपल्या कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.

7 / 7
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.