Rain : पावसाळ्यात निसर्ग सौदर्यांच्या आनंद लुटण्यासाठी पर्यटक लोणावळा, खंडाळ्यात दाखल

lonavala bhushi dam : गेल्या आठ दिवसांपासून पुणे, मुंबईत पाऊस सुरु आहे. यामुळे पर्यटक आता लोणावळा, खंडाळाकडे वळू लागली आहे. विकेंडच्या सुट्यांच्या आनंद लोणावळा येथे घेतला जात आहे. यामुळे लोणावळा पर्यंटकांनी गजबजून गेले आहे.

| Updated on: Jul 02, 2023 | 12:54 PM
गेल्या आठ दिवसांपासून पुणे, मुंबईत पाऊस सुरु आहे. यामुळे सर्वत्र वातावरण अल्हादायक अन् सुखकर झाले आहे. या वातावरणाला लाभ निसर्सासोबत घेण्यासाठी अनेकांची पावले लोणावळा, खंडाळाकडे वळू लागली आहे. त्याच शनिवार अन् रविवारी सुट्यांमुळे लोणावळा पर्यंटकांनी गजबजून गेले आहे.

1 / 5
विकेंड म्हटलं की लोणावळ्याकडे आपोआप पावलं वळतात. सध्या भुशी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. त्यामुळे पर्यटक भुशी धरणावर जात आहेत. त्यानंतर लोणावळा येथील टायगर आणि लायन्स पॉईंट देखील पर्यटकांची मोठी गर्दी झालीय.

2 / 5
टायगर पॉईंट धुक्यात हरवून गेलाय, थंडगार हवा, कोसळणारा पाऊस यामुळे पर्यटकांना काश्मीरची प्रचीती होतेय, पुणे, मुंबईसह राज्यभरातून हजारो पर्यटक लोणावळ्यात गर्दी केल्याचं चित्र आहे.

टायगर पॉईंट धुक्यात हरवून गेलाय, थंडगार हवा, कोसळणारा पाऊस यामुळे पर्यटकांना काश्मीरची प्रचीती होतेय, पुणे, मुंबईसह राज्यभरातून हजारो पर्यटक लोणावळ्यात गर्दी केल्याचं चित्र आहे.

3 / 5
लोणावळा अन् खंडाळा येथे पर्यटकांची गर्दी झाली आहे. यामुळे स्थानिक व्यावसायिकांचा व्यवसायही वाढत आहे. भुशी डॅम किंवा टायगर हिल्सवर पर्यटन करताना स्वतःची काळजी घेणे देखील तितकंच महत्वाचं आहे.

लोणावळा अन् खंडाळा येथे पर्यटकांची गर्दी झाली आहे. यामुळे स्थानिक व्यावसायिकांचा व्यवसायही वाढत आहे. भुशी डॅम किंवा टायगर हिल्सवर पर्यटन करताना स्वतःची काळजी घेणे देखील तितकंच महत्वाचं आहे.

4 / 5
गेल्या आठवडभरापासून चांगला पाऊस होत असल्यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळालाय. लोणावळा येथील भुशी धरण भरलं अन पर्यटकांनी परिसर फुलून गेला. त्यामुळं छोट्या छोट्या व्यवसायकांच्या पुढील काही महिन्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ही मिटणार आहे.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.