Dev Uthani Ekadashi 2021 : काार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीचे महत्त्व

हिंदू परंपरेत, भगवान विष्णूच्या उपासनेसाठी देवउठनी एकादशी साजरी करण्यात येते, देव देवउठनी एकादशी ही एका वर्षात येणाऱ्या 24 एकादशींपैकी सर्वात महत्त्वाची आहे, कारण या पवित्र तिथीला भगवान श्री हरी विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रानंतर जागे होतात.

| Updated on: Nov 15, 2021 | 7:30 AM
हिंदू परंपरेत, भगवान विष्णूच्या उपासनेसाठी  देवउठनी एकादशी साजरी करण्यात येते,  देव देवउठनी एकादशी  ही एका वर्षात येणाऱ्या 24 एकादशींपैकी सर्वात महत्त्वाची आहे, कारण या पवित्र तिथीला भगवान श्री हरी विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रानंतर जागे होतात. या पवित्र तिथीला प्रबोधिनी एकादशी 2021 असेही म्हणतात. देव देवउठनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर सर्व शुभ कार्याला सुरुवात होते. भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी ही सर्वात पवित्र तिथी आहे. देवउठनी एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी काय करावे आणि काय करू नये ते जाणून घेऊया.

1 / 5
भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी देवउठनी एकादशीच्या दिवशी स्नान करताना पाण्यात चिमूटभर हळद टाकावी. यानंतर स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करून विधिनुसार भगवान विष्णूची साधना करावी.

2 / 5
देवउठनी एकादशीच्या दिवशी भगवान हरींना प्रथम गाईच्या दुधाने स्नान करावे आणि नंतर शंखमध्ये गंगाजल भरावे. यानंतर त्यांना पिवळ्या रंगाचे कपडे अर्पण करा.

3 / 5
देवउठनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करताना त्यांना कुंकू किंवा पिवळे चंदन किंवा हळदीचा तिलक लावावा. त्याचबरोबर भगवान विष्णूला पिवळी फुले आणि पिवळी फळे अर्पण करा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात आणि साधकाला इच्छित वरदान देतात.

4 / 5
देवउठनी एकादशीच्या पूजेचे पूर्ण फळ प्राप्त करायचे असेल तर आज भगवान विष्णूच्या पूजेमध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावावा. तसेच भगवान विष्णूला अर्पण केलेला प्रसाद त्याच्या प्रिय तुळशीला अर्पण केल्याशिवाय अपूर्ण आहे. विशेष म्हणजे तुळशीला विष्णुप्रिय असे म्हटले जाते.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.