Bollywood Star Kids Party Photos: लव्ह बाईट, ड्रिंक्स, शॉर्ट्स, बॉलिवूड स्टार किड्सच्या पार्टीचे फोटो
बॉलिवूड पासून पार्टीचे नाते कोणीही वेगळे करु शकणार नाही. साध्या बॉलिवूडमधील स्टार किड्सच्या पार्टीचे फोटो सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. यामध्ये सुहाना खान (Suhana Khan) तीचा भाऊ आर्यन खान (Aryan Khan)किंवा इतर स्टार किड्स यांचा आपला असा वेगळा अंदाज होणाऱ्या पार्टींमध्ये पाहायला मिळतो.
Most Read Stories