AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

R Madhawan: कोल्हापूरमध्येच खुलले आर माधवनचे प्रेम ; पर्सनॅलिटी डेव्हलमेंटच्या क्लासमधील विद्यार्थीनीच्याच पडला प्रेमात…

सरिता बिर्जेसोबत लग्न केल्यानंतर अभिनेता आर.माधवनने चित्रपटसृष्टीत आपली मोठी ओळख निर्माण केली.त्याचा पहिला तमिळ चित्रपट 'अलाईपयुथे' होता, ज्यामध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाला फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला होता.

| Updated on: Jun 01, 2022 | 4:06 PM
अभिनेता आर. माधवनच्या फिल्मी आयुष्याबद्दल बहुतेकांना माहिती आहे. पण, त्याचे वैयक्तिक आयुष्यही चित्रपटापेक्षा कमी नाही. त्याच्या आयुष्यातील प्रेमकथेबद्दल बोलायचे झाले तर ती एखाद्या चित्रपटाची कथा दिसते

1 / 9
आजही आर माधवानाच्या अभिनयाने, दिसण्याने  आणि हसण्याने लाखो मुलीच्या हृदयाची धडधड  वाढते. 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर असंख्य मुलींना वेड लावले होते.

2 / 9
 प्रत्यक्षात मात्र आर माधवन स्वत: त्यांच्या एका विदयार्थीनीच्या प्रेमात पडला होता.  अन तिच आज त्याची आयुष्यभराची पत्नी आहे. आर माधवनच्या आयुष्यात    सरिता बिर्जे आली.

3 / 9
कोल्हापूरमधून इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर आर. माधवनने व्यक्तिमत्व विकास आणि  भाषणाचे वर्ग घेण्यास सुरुवात केली.  तिथेच सरिता बिर्जे यांच्याशी त्यांची पहिली भेट  झाली.

4 / 9
1991 मध्ये, महाराष्ट्रात सरिताने माधवनच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या वर्गात हजेरी लावली व  मुलाखत दिली.   तिथेच सरिता व माधवन यांची ओळख झाली. पुढे मैत्री व प्रेम फुलले.

5 / 9
आर. माधवन आणि सरिताने आठ वर्षांच्या डेटिंगनंतर 1999 मध्ये लग्न केले. दोघानीही  पारंपारिक तमिळपद्धतीनं विवाहबंधनात अडकले

6 / 9
आर. माधवन आणि सरिता बिर्जे यांनी लग्नाच्या सहा वर्षानंतर त्यांना पहिला मुलगा झाला.  2005 मध्ये दोघेही एका मुलाचे पालक झाले, ज्याचे नाव त्यांनी वेदांत ठेवले.

7 / 9
सरिता बिर्जेसोबत लग्न केल्यानंतर अभिनेता आर.माधवनने चित्रपटसृष्टीत आपली मोठी ओळख निर्माण केली.त्याचा पहिला तमिळ चित्रपट 'अलाईपयुथे' होता, ज्यामध्ये त्याने  मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाला  फिल्मफेअरचा पुरस्कारही  मिळाला होता.

सरिता बिर्जेसोबत लग्न केल्यानंतर अभिनेता आर.माधवनने चित्रपटसृष्टीत आपली मोठी ओळख निर्माण केली.त्याचा पहिला तमिळ चित्रपट 'अलाईपयुथे' होता, ज्यामध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाला फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला होता.

8 / 9
 आर. माधवनने 2001 मध्ये दिया मिर्झासोबत 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

9 / 9
Follow us
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.