लग्नाच्या 9 वर्षांनंतर दृष्टी धामीने दिली ‘गुड न्यूज’; लवकरच होणार आई!

टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री दृष्टी धामी लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. लग्नाच्या नऊ वर्षांनंतर दृष्टी गरोदर असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

| Updated on: Jun 14, 2024 | 2:19 PM
दृष्टी धामी ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 'मधुबाला', 'गीत', 'दिल मिल गए' यांसारख्या मालिकांमधून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. गेल्या काही वर्षांपासून दृष्टी मालिकांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

1 / 5
आता लग्नाच्या नऊ वर्षांनंतर दृष्टीने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. इन्स्टाग्रामवर एक हटके रिल पोस्ट करत दृष्टी आणि तिचा पती नीरज खेमका यांनी त्यांच्या घरात छोटासा पाहुणा किंवा छोटीशी पाहुणी येणार असल्याचं सांगितलंय.

2 / 5
या व्हिडीओवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. दृष्टीने 21 फेब्रुवारी 2015 रोजी बिझनेसमन नीरज खेमकाशी लग्न केलं. आता येत्या ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या घरात पाळणा हलणार आहे.

या व्हिडीओवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. दृष्टीने 21 फेब्रुवारी 2015 रोजी बिझनेसमन नीरज खेमकाशी लग्न केलं. आता येत्या ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या घरात पाळणा हलणार आहे.

3 / 5
दृष्टीने 'दिल मिल गये', 'गीत- हुई सबसे पराई', 'मधुबाला- एक इश्क एक जुनून', 'एक था राजा एक थी रानी' यांसारख्या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. 2013 मध्ये तिने 'झलक दिखला जा' या डान्स शोच्या सहाव्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. या सिझनची ती विजेती ठरली होती.

4 / 5
दृष्टीने 'दिल मिल गये' या लोकप्रिय मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केलं. यात तिने डॉक्टर मुस्कान चड्डाची भूमिका साकारली होती. 'गीत' मालिकेत सहअभिनेता गुरमीत चौधरी आणि 'मधुबाला' मालिकेतील सहअभिनेता विवियन डीसेना यांच्यासोबत तिची केमिस्ट्री सुपरहिट ठरली होती.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.