Madhuri Dixit | कॉन्सर्टमध्ये पतीसोबत धमाल करताना दिसली माधुरी दीक्षित, थेट म्हटले, जगावर
माधुरी दीक्षित हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. माधुरी दीक्षित हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे. माधुरी दीक्षित हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट केले आहेत. माधुरी दीक्षित ही गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे.
Most Read Stories