महाशिवरात्री आणि शिवरात्री यातील फरक काय? 99 टक्के लोकांना कल्पनाच नाही….
हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. पण अनेकांना माहीत नाही की, वर्षभर दरमहा शिवरात्री असते. महाशिवरात्री फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरी होते, तर इतर शिवरात्री दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला. महाशिवरात्रीचा उद्देश आत्मिक उन्नती आणि मोक्षाचा आहे, तर इतर शिवरात्री भगवान शंकराची उपासना करण्यासाठी असतात. दोन्ही सणांचे महत्त्व वेगळे आहे.

1 / 10

2 / 10

3 / 10

4 / 10

5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10

भिजलेले मनुके खाण्याची कोणती योग्य वेळ? 99 टक्के लोकांना नाही माहित

उपाशी पोटी खा कच्चे केळ, मग जादू अनुभवा

या कंपनीने काढली बंपर रिचार्ज ऑफर, प्लॅनवर घसघशीत डिस्काऊंट

तो मूर्ख, लूझर... विराट कोहलीच्या भावाने राहुल वैद्यला झापलं !

फोटो पोस्ट करत श्रद्धा म्हणते, 'या लूकची प्लानिंग...'

ज्या 3 देशांनी पाकिस्तानचं केलंय समर्थन, तिथेच मौज-मस्ती करण्यासाठी जातात भारतीय