Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’चं जबरदस्त रॅप साँग; आता शोची वेळही बदलली

गायक (रॅपर) सुजय जाधव उर्फ सुजय जिब्रीश यांनी हे महारॅप साँग गायलं आहे. संगीत-दिग्दर्शक अनिरुद्ध निमकर यांनी हे महारॅप साँग संगीतबद्ध केलं आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम 31 मार्च पासून सोमवार ते बुधवार, रात्री 9 वाजता सोनी मराठीवर प्रसारित होत आहे.

| Updated on: Apr 07, 2025 | 2:49 PM
सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राच्या हास्यजत्रेनं महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत आणि यात अनेक नामवंत, दिग्गजांचाही समावेश आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रे'च्या नव्या पर्वातून नवे विषय, नवनवीन प्रहसनं यांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहेच. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा - कॉमेडीची हॅटट्रीक' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

1 / 5
नवं पर्व म्हटलं की काहीतरी नवनवीन गोष्टी आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचं महारॅप साँग हे गुपित आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'चल तुला दाखवतो जत्रा' असे या महारॅप साँगचे बोल आहेत. या महारॅप साँगमध्ये महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतले सगळे कलाकार दिसणार आहेत.

2 / 5
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव महाराष्ट्राच्या हास्यजत्रेची वेळ आता खास रात्री 9 वाजता करण्यात आलेली आहे. जबरदस्त रॅप गाणं प्रदर्शित करत ‘सोनी मराठी वाहिनी नं आपल्या प्रेक्षकांना ही आनंदाची बातमी  दिली आहे. ''आयुष्यात मॅटर आहेत सतरा, काही टेन्शन नाही मित्रा, सगळ्यावरची एकच मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा', अशा ओळी या रॅपच्या आहेत.

3 / 5
हास्यजत्रेच्या नव्या रॅपसाँगमध्ये समीर चौघुले, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप, श्रमेश बेटकर, अरुण कदम, प्रभाकर मोरे, ओंकार राऊत, रसिका वेंगुर्लेकर, रोहित माने, श्याम राजपूत, प्रथमेश शिवलकर, दत्तू मोरे, ईशा डे, चेतना भट, वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर, निखिल बने हे कलाकार आहेत.

4 / 5
याशिवाय निवेदिका प्राजक्ता माळी, परीक्षक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर हेही या रॅप साँगमध्येमध्ये सहभागी आहेत. हे गाणं सोनी मराठी वाहिनीवर अथवा सोनी मराठी वाहिनीच्या युटयूब पेजवर पाहता येईल. अथवा सोशल मीडिया म्हणजेच इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर पाहायला मिळेल.

5 / 5
Follow us
मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'.
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार.
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध.
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण.
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.