Mahayuti | वांद्रयाच्या ताज लॅन्डस हॉटेलममध्ये मोठ्या राजकीय घडामोडी, त्याचे खास Photos

Mahayuti | महायुतीच जागा वाटप अजून रखडलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये येणार असल्याने कदाचित हे जागा वाटप रखडलेलं असू शकतं. भाजपा आणि शिवसेना शिंदे गट दोघेही राज ठाकरे यांच्या मनसेच स्वागत करायला तयार आणि उत्सुक आहेत.

| Updated on: Mar 21, 2024 | 11:53 AM
महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना अचानक वेग आलाय. राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक महत्त्वाची बैठक होत आहे. त्यासाठी ताज लॅन्डस हॉटेल बाहेर हालचाली वाढल्या आहेत.

1 / 5
महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सहभागी होण्याविषयी पुढच्या काही तासात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. राज्यातील राजकीय विश्लेषकांच याकडे लक्ष आहे. कारण मनसेच्या भविष्याच्या दृष्टीने ही खूप महत्त्वाची बाब आहे.

2 / 5
राज ठाकरे यांची आज शिवतीर्थ या निवासस्थानी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत महत्त्वाची बैठक होणार आहे. त्याआधी वांद्रे येथील ताज लॅन्डस एंड हॉटेलमध्ये ते बैठकीला उपस्थित आहेत. इथे जे ठरेल, त्याची माहिती राज ठाकरे आज आपल्या पदाधिकाऱ्यांना देऊ शकतात.

3 / 5
दोन दिवसांपूर्वी दिल्लीत राज ठाकरे आणि अमित शाह यांची बैठक झाली. त्यानंतर मनसे महायुतीमध्ये येण्याच्या हालचाली वाढल्या आहेत.  आजची बैठक महत्वाची आहे. लोकसभेसाठी युतीच समीकरण कस जुळवायचं यावर चर्चा सुरु झालेली असू शकते.

4 / 5
मनसेच्या वाट्याला लोकसभेच्या दोन जागा येणार अशी चर्चा आहे. त्यात दक्षिण मुंबईची जागा मनसेला मिळू शकते. दक्षिण मुंबई हा मराठीबहुल मतदारसंघ आहे. इथे मराठी मतदारांची संख्या जास्त आहे. ज्याचा फटका शिवसेनेला आणि फायदा मनसेला होऊ शकतो.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.