लग्नाआधी वन नाइट स्टँड, कपूर कुटुंबातील सुनेची कबुली, दारुच्या नशेत सासू-सासऱ्यांना भेटली
मी संजयच्या पार्टीत निमंत्रण नसताना घुसली. त्याचवेळी आमची पहिली भेट झाली. मी संपूर्ण कुटुंबाला भेटली. सासू-सासरे, अनिल, सुनीता, श्रीदेवी सगळे तिथे होते. मी त्यावेळी नशेमध्ये होते.
Most Read Stories