‘बिग बॉस मराठी 5’ का सोडला? महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचं सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. महेश मांजरेकर यंदाच्या सिझनमध्ये दिसणार नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी शोमधून बाहेर पडण्यामागचं कारण सांगितलं आहे.
Most Read Stories