Mahindra Thar Roxx; बाजारात या कारने लावली आग, कार प्रेमींसाठी खास लूक

Mahindra Thar Roxx नावाने महिंद्राची नवीन कार दाखल होत आहे. कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याविषयी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावेळी या कारचा लूक आणि रंग दिसला. कार प्रेमींचे लक्ष या कारने वेधले.

| Updated on: Aug 13, 2024 | 5:40 PM
15 ऑगस्ट रोजी ऑटो सेक्टरमध्ये ऑफर्सची रेलचेल असेलच. पण या  78 व्या स्वातंत्र्यदिनी ही नवीन कार पण बाजारात दाखल होत आहे. बहुप्रतिक्षीत एसयु्व्ही 5-डोअर महिंद्रा थार लॉन्च होत आहे.

15 ऑगस्ट रोजी ऑटो सेक्टरमध्ये ऑफर्सची रेलचेल असेलच. पण या 78 व्या स्वातंत्र्यदिनी ही नवीन कार पण बाजारात दाखल होत आहे. बहुप्रतिक्षीत एसयु्व्ही 5-डोअर महिंद्रा थार लॉन्च होत आहे.

1 / 6
कंपनीने ही कार दोन नवीन रंगात सादर केली आहे. पांढरा आणि काळा अशा दोन रंगात ही कार दाखल होत आहे. कंपनी आता पर्यंत काळ्या रंगाचा वापर करत होती. आता पांढऱ्या रंगात थार न्हाऊन निघाली आहे.

कंपनीने ही कार दोन नवीन रंगात सादर केली आहे. पांढरा आणि काळा अशा दोन रंगात ही कार दाखल होत आहे. कंपनी आता पर्यंत काळ्या रंगाचा वापर करत होती. आता पांढऱ्या रंगात थार न्हाऊन निघाली आहे.

2 / 6
कंपनीने याविषयीचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात या कारमध्ये पॅनारॉमिक सनरूफ देण्याची माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी या एडिशनमध्ये पॅनॉरॉमिक सनरूफ देण्यात आला नव्हता. पॅनॉरॉमिक सनरूफ असणारी ही पहिली थार आहे.

3 / 6
यावेळी कंपनीने  5-डोअर थारमध्ये नवीन डिजिटल डिस्प्ले दिला आहे. पहिल्यांदाच थारमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे. कार चालकाला त्याचा फायदा होईल.

यावेळी कंपनीने 5-डोअर थारमध्ये नवीन डिजिटल डिस्प्ले दिला आहे. पहिल्यांदाच थारमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे. कार चालकाला त्याचा फायदा होईल.

4 / 6
या कारमध्ये टेक्नोसॅव्ही इन्फोटेन्मेंट सिस्टिम मिळेल. यामध्ये नॅव्हिगेशन सह इतर अनेक फीचर्स मिळतील. याशिवाय कारमध्ये  सॉफ्ट लेदर डॅशबोर्ड मिळेल. त्यामुळे केबिन एकदम आलिशान वाटेल.

या कारमध्ये टेक्नोसॅव्ही इन्फोटेन्मेंट सिस्टिम मिळेल. यामध्ये नॅव्हिगेशन सह इतर अनेक फीचर्स मिळतील. याशिवाय कारमध्ये सॉफ्ट लेदर डॅशबोर्ड मिळेल. त्यामुळे केबिन एकदम आलिशान वाटेल.

5 / 6
या कारमध्ये हरमन कार्डन म्युझिक सिस्टिम मिळेल. हरमनचा ऑडिओ साऊंड सिस्टिम त्याची गुणवत्ता आणि दर्जेदार साऊंड सिस्टिमसाठी ओळखल्या जातो

या कारमध्ये हरमन कार्डन म्युझिक सिस्टिम मिळेल. हरमनचा ऑडिओ साऊंड सिस्टिम त्याची गुणवत्ता आणि दर्जेदार साऊंड सिस्टिमसाठी ओळखल्या जातो

6 / 6
Follow us
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.