‘माझा होशील ना’ फेम गौतमी देशपांडेचा लग्नसोहळा; पहा फोटो
'माझा होशील ना' फेम अभिनेत्री गौतमी देशपांडे नुकतीच लग्नबंधनात अडकली. एका प्रसिद्ध कंटेट क्रिएटर ग्रुपचा बिझनेस हेड स्वानंद तेंडुलकरशी तिने लग्न केलं. या लग्नसोहळ्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले असून त्यावर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Most Read Stories