‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत मोठा ट्विस्ट; एजे-लीलाच्या नात्यात..

'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका दररोज रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यामध्ये राकेश बापट आणि वल्लरी लोंढे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

| Updated on: Jul 18, 2024 | 11:09 AM
झी मराठी वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळाली. राकेश बापट आणि वल्लरी लोंढे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेचं कथानक आता रंजक वळणावर आलं आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळाली. राकेश बापट आणि वल्लरी लोंढे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेचं कथानक आता रंजक वळणावर आलं आहे.

1 / 5
'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत लीला आणि एजे पाचपरतावणीसाठी लीलाच्या माहेरी गेले असताना एजेला एक रात्र तिथे राहावं लागतं. एजेला काही गोष्टींचा त्रास होतोय पण काही गोष्टी त्याला नव्याने कळतात.

'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत लीला आणि एजे पाचपरतावणीसाठी लीलाच्या माहेरी गेले असताना एजेला एक रात्र तिथे राहावं लागतं. एजेला काही गोष्टींचा त्रास होतोय पण काही गोष्टी त्याला नव्याने कळतात.

2 / 5
लीलाच्या आई बाबांसमोर एजे आणि लीला सुखी जोडपं असल्यासारखे वावरत आहेत. एजे असं वागत आहेत हे पाहून लीलाला खूप बरं वाटतं. पण किशोर तिला सतत आठवण करून देत आहे की तुला अंतराच्या मृत्यूचे पुरावे शोधायचे आहेत. त्यामुळे ती एजेकडे सतत साशंक नजरेने पाहत आहे.

3 / 5
एजे लीला घरी परत आल्यावर लीला अंतराचं कपाट उघडायला जाते आणि एजे ते पाहतो. अंतराच्या कोणत्याही गोष्टीला हात लावलेलं त्याला आवडत नाही आणि तिथे या चुकीबद्दल एजे लीलाला शिक्षा करतो.

एजे लीला घरी परत आल्यावर लीला अंतराचं कपाट उघडायला जाते आणि एजे ते पाहतो. अंतराच्या कोणत्याही गोष्टीला हात लावलेलं त्याला आवडत नाही आणि तिथे या चुकीबद्दल एजे लीलाला शिक्षा करतो.

4 / 5
काय असेल आहे अंतराच्या मृत्यूमागचं रहस्य? लीला घेऊ शकेल का सत्याचा शोध ? एजे आणि लीलाच्या नात्यामध्ये फुलेल का प्रेमाची कळी? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळतील.

काय असेल आहे अंतराच्या मृत्यूमागचं रहस्य? लीला घेऊ शकेल का सत्याचा शोध ? एजे आणि लीलाच्या नात्यामध्ये फुलेल का प्रेमाची कळी? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळतील.

5 / 5
Follow us
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.