‘पारू’ मालिकेत मोठा ट्विस्ट; अनुष्कामुळे पारू-आदित्यच्या नात्यात येईल दुरावा?

आदित्यला प्रपोज करण्याआधी अनुष्काला पारूच्या गळ्यातल्या मंगळसूत्रामागचं सत्य कळेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 'पारू' ही मालिका दररोज संध्याकाळी 7.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Nov 22, 2024 | 3:07 PM
झी मराठी वाहिनीवरील 'पारू' या मालिकेत अनुष्काच्या एन्ट्रीनंतर सगळी गणितं बदलताना दिसत आहेत. अनुष्काच्या वागण्याने अहिल्यादेवी प्रभावित झाल्या आहेत. आदित्यमध्येही बदल दिसायला लागला आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'पारू' या मालिकेत अनुष्काच्या एन्ट्रीनंतर सगळी गणितं बदलताना दिसत आहेत. अनुष्काच्या वागण्याने अहिल्यादेवी प्रभावित झाल्या आहेत. आदित्यमध्येही बदल दिसायला लागला आहे.

1 / 5
आदित्यला अनुष्काचा सहवास आवडायला लागला आहे. आदित्य पहिल्यांदा पोलो नेक शर्ट घालून अनुष्कासोबत डिनरसाठी बाहेर पडतो.

आदित्यला अनुष्काचा सहवास आवडायला लागला आहे. आदित्य पहिल्यांदा पोलो नेक शर्ट घालून अनुष्कासोबत डिनरसाठी बाहेर पडतो.

2 / 5
अनुष्कामुळे आदित्यमध्ये झालेला हा बदल अहिल्याला चांगला वाटतोय. म्हणून अहिल्यादेवी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

अनुष्कामुळे आदित्यमध्ये झालेला हा बदल अहिल्याला चांगला वाटतोय. म्हणून अहिल्यादेवी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

3 / 5
यासाठी ती अनुष्काकडे आदित्यशी नातं पुढे वाढवायला आवडेल का हा प्रश्न करते. आदित्यच्या वाढदिवशी अनुष्का आदित्यला सर्वांच्या उपस्थितीत पार्टीत प्रपोज करायचं ठरवते.

यासाठी ती अनुष्काकडे आदित्यशी नातं पुढे वाढवायला आवडेल का हा प्रश्न करते. आदित्यच्या वाढदिवशी अनुष्का आदित्यला सर्वांच्या उपस्थितीत पार्टीत प्रपोज करायचं ठरवते.

4 / 5
त्यानंतर  पारू आदित्यपासून दूर राहू लागली आहे. आदित्यलादेखील पारूच्या  वागण्यात बदल जाणवतोय. आता अनुष्काच्या प्रपोजलमुळे पारू-आदित्यच्या नात्यात दुरावा येईल का, हे मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल.

त्यानंतर पारू आदित्यपासून दूर राहू लागली आहे. आदित्यलादेखील पारूच्या वागण्यात बदल जाणवतोय. आता अनुष्काच्या प्रपोजलमुळे पारू-आदित्यच्या नात्यात दुरावा येईल का, हे मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.