‘पारू’ मालिकेत मोठा ट्विस्ट; शूटिंगदरम्यान खरंच होणार आदित्यशी लग्न?
आदित्य पारूला त्याच्या पत्नीचा दर्जा देईल का? अहिल्या ही पारूला तिची सून म्हणून स्वीकारेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना 'पारू' या मालिकेच्या लग्नसराई विशेष भागात मिळतील. हा विशेष भाग येत्या 27 मे पासून संध्याकाळी 7.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
Most Read Stories