पारूच्या सत्याची सत्वपरीक्षा सुरू; मालिकेचं कथानक उत्कंठावर्धक वळणावर
पारूच्या नशिबात काय वाढून ठेवलंय? मारुतीची ही अवस्था पाहून अहिल्या कोणतं पाऊल उचलेल? आदित्य-पारूच्या लग्नाचं सत्य ऐकून अहिल्या आणि मारुती काय करतील, या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल. 'पारू' ही मालिका दररोज संध्याकाळी 7.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.
Most Read Stories