‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत मोठा ट्विस्ट; रूपालीचं सत्य अव्दैतला समजणार
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेचा महाएपिसोड 24 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. या महाएपिसोडमध्ये प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पहायला मिळणार आहे. नेत्रा, इंद्राणी आणि शेखर या तिघांनाच फक्त कळतं की विरोचक रूपाली आहे.
Most Read Stories