‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत मोठा ट्विस्ट; आकाश-वसुंधराचा जीव धोक्यात
विशाखाचा प्लॅन काय आहे? तनया खरंच गरोदर आहे का? खरंच आकाश आणि वसुंधराचा जीव धोक्यात असेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळतील. 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 6 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.
![झी मराठी वाहिनीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. एका बाजूला वसुंधराचे पाय पकडून विशाखा मदतीसाठी विनंती करतेय. वसुंधराची एक अट आहे की विशाखाने एका कोऱ्या कागदावर सही करावी.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Punha-Kartavya-Ahe-4-3.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![सही केल्यावर वसुंधरा त्या कागदावर लिहिते की, "तनयाला घरातील सगळी कामं एकटीला करावी लागतील." तनया सगळी घरकामं एकटीच करतेय, यामुळे ती विशाखावर चिडू लागली आहे. या सगळ्यात तनया अचानक बेशुद्ध पडते, यात ती गरोदर असल्याचं निदान होतं. हे ऐकून घरातील सगळे आनंदित आहेत. पण तनया खरंच गरोदर आहे का, असा प्रश्न आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Punha-Kartavya-Ahe-6-2.jpg)
2 / 5
![तनया तिच्या गरोदरपणाचा फायदा घेत इतरांना घराची कामं पूर्ण करायला लावते. ती स्वतःची खोली बदलून मोठी खोली मागते. ज्यामुळे वसुंधरा, आकाश आणि त्यांच्या मुलांना लहान खोलीत जावं लागतं. तरीही वसुंधरा आणि तिचं कुटुंब आनंदी आहे. ज्यामुळे तनयाला अजूनच चिड येते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Punha-Kartavya-Ahe-5-2.jpg)
3 / 5
![दरम्यान, वसुंधराला कळतं की विशाखाला कोणीतरी ब्लॅकमेल करतंय. ब्लॅकमेल करणारी तीच व्यक्ती आहे, ज्याने यापूर्वी आकाशवर गोळी झाडली होती. आकाश ठरवतो की वसुंधरा आणि मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी ते सगळे एकत्र सहलीला जातील.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Punha-Kartavya-Ahe-3-3.jpg)
4 / 5
![सहलीची तयारी करत असताना वसुंधराला काही धागेदोरे मिळतात. ज्यामुळे तिला वाटतं की तनया, विशाखा आणि अखिल तिच्या आणि आकाशविरोधात कट करत आहेत. वसुंधराला संशय येतो की तनया आणि विशाखाच्या लकी सोबत काहीतरी प्लॅन करतायत. विशाखाने आकाश आणि वसुंधरा संपवण्याचा निर्धार केला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Punha-Kartavya-Ahe-2-3.jpg)
5 / 5
![करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-1234-2.jpg?w=670&ar=16:9)
करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी
![स्मिता पाटील यांच्या मुलाच दुसर लग्न, राज बब्बरना नाही बोलावलं, सावत्र भाऊ म्हणाला, माझ्या कुत्र्याच्या सुद्धा... स्मिता पाटील यांच्या मुलाच दुसर लग्न, राज बब्बरना नाही बोलावलं, सावत्र भाऊ म्हणाला, माझ्या कुत्र्याच्या सुद्धा...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/feature-2025-02-15T140538.174.jpg?w=670&ar=16:9)
स्मिता पाटील यांच्या मुलाच दुसर लग्न, राज बब्बरना नाही बोलावलं, सावत्र भाऊ म्हणाला, माझ्या कुत्र्याच्या सुद्धा...
![शाहरुख-सलमानच्या तोडीचा आजचा स्टार अभिनेता, त्याच्या वडिलांनी सेटवर झाडू सुद्धा मारलेली शाहरुख-सलमानच्या तोडीचा आजचा स्टार अभिनेता, त्याच्या वडिलांनी सेटवर झाडू सुद्धा मारलेली](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/feature-2025-02-15T122051.671.jpg?w=670&ar=16:9)
शाहरुख-सलमानच्या तोडीचा आजचा स्टार अभिनेता, त्याच्या वडिलांनी सेटवर झाडू सुद्धा मारलेली
![मकरंद अनाजपुरेंच्या पत्नीही आहेत अभिनेत्री, 'या' सिनेमात केलंय काम मकरंद अनाजपुरेंच्या पत्नीही आहेत अभिनेत्री, 'या' सिनेमात केलंय काम](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/makarand-feature-1.jpg?w=670&ar=16:9)
मकरंद अनाजपुरेंच्या पत्नीही आहेत अभिनेत्री, 'या' सिनेमात केलंय काम
![Chhaava : 'छावा' चित्रपटातील रोलसाठी विकी कौशल, रश्मिका मंधानाने किती कोटी फी आकारली? Chhaava : 'छावा' चित्रपटातील रोलसाठी विकी कौशल, रश्मिका मंधानाने किती कोटी फी आकारली?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/feautre.jpg?w=670&ar=16:9)
Chhaava : 'छावा' चित्रपटातील रोलसाठी विकी कौशल, रश्मिका मंधानाने किती कोटी फी आकारली?
![कृष्णराज महाडिक यांच्यासोबतच्या फोटोनंतर रिंकूने चाहत्यांना दिल्या व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा कृष्णराज महाडिक यांच्यासोबतच्या फोटोनंतर रिंकूने चाहत्यांना दिल्या व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/rinku-rajguru-1.jpg?w=670&ar=16:9)
कृष्णराज महाडिक यांच्यासोबतच्या फोटोनंतर रिंकूने चाहत्यांना दिल्या व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा