आज 50 वा वाढदिवस साजरा करणारी Malaika Arora, जाणून घ्या Networth किती?

फिटनेस फ्रिक आणि सुपर मॉडेल असणारी मलायका अरोरा सिनेमांमध्ये अभिनय करत नाही पण तरीही तिचं राहणीमान एखाद्या टॉप क्लास अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. जर ती सिनेमात नसते तर ती कमावते कसं? तिचं नेटवर्थ किती? मलायका एका शो चे जज असताना किती पैसे घेते? तिचं राहणीमान इतकं चांगलं कसं? जाणून घेऊयात...

| Updated on: Oct 23, 2023 | 11:38 AM
मलायका अरोराचा आज 50 वा वाढदिवस! मलायका अरोरा फिटनेस फ्रिक आहे. ती तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. ती फिटनेस योगा करते आणि तिचे योगा करतानाचे व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. वयाच्या 50 व्या वर्षी सुद्धा मलायका तिशीत असल्यासारखी वाटते.

1 / 5
तुम्हाला ती छय्या छय्या गाण्यामधली सुरवातीला दिसणारी अभिनेत्री आठवते? जी गाणं म्हणत असते? ती दुसरी तिसरी कुणी नसून  मलायका आहे. हे गाणं खूप हिट ठरले, आजही हे गाणं हिट आहे. मलायका अरोराने याच गाण्यातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

2 / 5
या गाण्यानंतर मालयकाने अनेक आयटम सॉंग केले, तिने केलेले सगळे आयटम नंबर खूप फेमस झाले. मालयकाने कधी बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम केलं नाही पण तरीही तिची लाईफ खूप luxurious आहे. काय असेल मलायकाचं नेटवर्थ?

3 / 5
मलायका कोट्यवधींची मालकीण आहे. मुंबईत बांद्रा सारख्या ठिकाणी मलायकाचं घर आहे आणि हे घर 20 कोटी रुपयांचं आहे. त्याचबरोबर तिच्याकडे 1.38 कोटी रुपये किंमतीच्या BMW 7 सीरिज, 20 लाखाची टोयोटा इनोव्हा क्रिस्टा, 96 लाख रुपये किंमतीच्या BMWX 7 आणि 2.11 कोटी रुपयांची रेंज रोव्हर वॉग सारख्या लक्झरी कार देखील आहेत.

4 / 5
मलायका अरोरा फिल्म्स मध्ये दिसत नसली तरीही ती मॉडेलिंग शोज, रियॅलिटी शोज जज करते. एका एपिसोडसाठी अभिनेत्री जवळजवळ 5 ते 6 लाख रुपये चार्ज करते. याशिवाय मलायका काही ब्रॅण्ड्सची ब्रँड अँबेसडर आहे ज्याचे तिला महिन्याला 70 लाख ते 1.6 करोड मिळतात. मलायका अरोराचा नेटवर्थ 98.98 करोड आहे.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.