मलायका अरोरा हिचा बॉसी लूक, फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीच्या अदा प्रचंड आवडल्या आहेत.
![अभिनेत्री मलायका अरोरा हिने काळ्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/malaika-aror.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![सध्या सर्वत्र मलायका हिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यंना देखील अभिनेत्रीचा लूक आवडलेला आहे. बॉसी लूकमध्ये मलायका सर्वांना फॅशन गोल्स देत आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/malaika-arora-new.jpg)
2 / 5
![मलायका अरोरा हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडला असून या फोटोवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/malaika-arora-1.jpg)
3 / 5
![सोशल मीडियावर मलायकाचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. वयाच्या 57 व्या वर्षी देखील मलायकाचा बोल्डनेस कमी झालेला नाही.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/malaika-new-look.jpg)
4 / 5
![मलायका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/malaika-new.jpg)
5 / 5
![IPL 2025 मध्ये 3 संघांचे 2 होमग्राउंड, जाणून घ्या IPL 2025 मध्ये 3 संघांचे 2 होमग्राउंड, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-ipl-2025-dates-pti.webp?w=670&ar=16:9)
IPL 2025 मध्ये 3 संघांचे 2 होमग्राउंड, जाणून घ्या
![Chankya Niti : लग्नासाठी नवरा- बायकोच्या वयात किती अंतर असावं? Chankya Niti : लग्नासाठी नवरा- बायकोच्या वयात किती अंतर असावं?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-chanakya-niti-wife-age-gap-marriage-bond-1.webp?w=670&ar=16:9)
Chankya Niti : लग्नासाठी नवरा- बायकोच्या वयात किती अंतर असावं?
![अमेरिका,चीन वा रशिया नव्हे या देशातील लोक जास्त टॅलेंटेड अमेरिका,चीन वा रशिया नव्हे या देशातील लोक जास्त टॅलेंटेड](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-pexels-emrekeshavarz-7207270ITG-1739694403213-scaled-1.jpg?w=670&ar=16:9)
अमेरिका,चीन वा रशिया नव्हे या देशातील लोक जास्त टॅलेंटेड
![PM MODI यांनी उद्योजक ELON MUSK यांच्या मुलांना काय गिफ्ट दिले ? PM MODI यांनी उद्योजक ELON MUSK यांच्या मुलांना काय गिफ्ट दिले ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-PTI02_13_2025_000509BITG-1739525574338-scaled-1-1.jpg?w=670&ar=16:9)
PM MODI यांनी उद्योजक ELON MUSK यांच्या मुलांना काय गिफ्ट दिले ?
![व्हिटॅमिन B 12 जास्त वाढल्यास धोकाच, तर या वस्तू खाणे टाळा व्हिटॅमिन B 12 जास्त वाढल्यास धोकाच, तर या वस्तू खाणे टाळा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/B12-2.jpg?w=670&ar=16:9)
व्हिटॅमिन B 12 जास्त वाढल्यास धोकाच, तर या वस्तू खाणे टाळा
![आराध्या बच्चन कुणाला म्हणाली I Love you? ती व्यक्ती कोण स्पेशल आराध्या बच्चन कुणाला म्हणाली I Love you? ती व्यक्ती कोण स्पेशल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Aaradhya-Bachchan.jpg?w=670&ar=16:9)
आराध्या बच्चन कुणाला म्हणाली I Love you? ती व्यक्ती कोण स्पेशल