Malaika Arora हिच्या ग्लॅमरस अदांवर चाहत्यांच्या नजरा; फोटो व्हायरल

| Updated on: Mar 03, 2023 | 3:51 PM

सोशल मीडियावर सर्वत्र अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिच्या फोटोंची चर्चा. अभिनेत्रीच्या घायाळ अदांवर चाहते फिदा... पाहा मलायका अरोरा हिचे सध्या व्हायरल होत असलेले फोटो.

1 / 5
अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) कायम तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. वयाच्या ४९ व्या वर्षी देखील मलायका प्रचंड ग्लॅमरस दिसते. मलायका कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

2 / 5
आता देखील मलायकाने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये अभिनेत्री फार ग्लॅमरस दिसत आहे. सध्या सर्वत्र मलायकाच्या फोटोंची चर्चा आहे.

3 / 5
मलायकाच्या फोटोंवर फक्त चाहते नाही तर, सेलिब्रिटी देखील कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने मॅजेंटा रंगाचा नेकलेस सांगितला आहे.

4 / 5
मलायका अनेक रिऍलिटी शोच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या भेटीस येत असते. शिवाय मलायकाच्या फॅशनची चर्चा देखील कायम रंगलेली असते.

5 / 5
सोशल मीडियावर मलायकाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मलायका कायम स्वतःचे  फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.