अर्जुनसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांमध्येच मलायका अरोराने शेअर केले थेट ‘हे’ फोटो, अभिनेत्रीच्या..

Malaika Arora : मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. विशेष म्हणजे मलायका अरोरा सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच मलायका अरोरा ही दिसते.

| Updated on: Jun 09, 2024 | 1:59 PM
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहे. मात्र, मलायका किंवा अर्जुन यांच्यापैकी कोणीही ब्रेकअपवर भाष्य केले नाहीये.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहे. मात्र, मलायका किंवा अर्जुन यांच्यापैकी कोणीही ब्रेकअपवर भाष्य केले नाहीये.

1 / 5
ब्रेकअपची चर्चा सुरू असतानाच आता मलायका अरोरा ही धमाल करताना दिसत आहे. मलायका अरोरा ही वेकेशनवर गेलीये आणि तिने खास फोटो शेअर केले आहेत.

ब्रेकअपची चर्चा सुरू असतानाच आता मलायका अरोरा ही धमाल करताना दिसत आहे. मलायका अरोरा ही वेकेशनवर गेलीये आणि तिने खास फोटो शेअर केले आहेत.

2 / 5
विशेष म्हणजे मलायका अरोरा हिने शेअर केलेल्या बिकिनीवरील फोटोमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे बघायला मिळतंय.

विशेष म्हणजे मलायका अरोरा हिने शेअर केलेल्या बिकिनीवरील फोटोमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे बघायला मिळतंय.

3 / 5
या फोटोमध्ये मलायका अरोरा अत्यंत बोल्ड दिसत आहे. मलायका अरोरा हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळतंय.

या फोटोमध्ये मलायका अरोरा अत्यंत बोल्ड दिसत आहे. मलायका अरोरा हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळतंय.

4 / 5
मलायका अरोरा हिने हे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मलायका अरोराच्या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

मलायका अरोरा हिने हे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मलायका अरोराच्या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.