ट्रोलिंग सुरू असतानाच मलायका अरोराचा जबरदस्त अंदाज, लोकांनी म्हटले कंबरेत..
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोरा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. हेच नाही तर नुकताच मलायका अरोरा तिच्या पर्सनल लाईफबद्दल काही मोठे खुलासे करताना दिसली. मलायकाने काही खास फोटो नुकताच शेअर केले.
Most Read Stories