मालदीववरून येताच मलायका अरोरा हिचा जलवा, विमानतळावर…

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही मलायका अरोरा दिसते. आता नुकताच मलायका अरोरा ही मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झालीये.

| Updated on: Aug 05, 2024 | 9:11 PM
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आता नुकताच मलायका अरोराचे काही फोटो व्हायरल होत आहे.

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. मलायका अरोराची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आता नुकताच मलायका अरोराचे काही फोटो व्हायरल होत आहे.

1 / 5
मलायका अरोरा ही मालदीवमध्ये खास वेळ घालवताना दिसली. तिने मालदीवमधील तिचे काही खास फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.

मलायका अरोरा ही मालदीवमध्ये खास वेळ घालवताना दिसली. तिने मालदीवमधील तिचे काही खास फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.

2 / 5
आता मालदीववरून नुकताच मलायका अरोरा ही भारतामध्ये परतलीये. मुंबई एअरपोर्टवर जबरदस्त अशा लूकमध्ये मलायका अरोरा ही दिसली.

आता मालदीववरून नुकताच मलायका अरोरा ही भारतामध्ये परतलीये. मुंबई एअरपोर्टवर जबरदस्त अशा लूकमध्ये मलायका अरोरा ही दिसली.

3 / 5
विशेष म्हणजे मलायका अरोरा हिचा हा लूक चाहत्यांना चांगलाच आवडताना दिसत आहे. मलायका अरोरा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे.

विशेष म्हणजे मलायका अरोरा हिचा हा लूक चाहत्यांना चांगलाच आवडताना दिसत आहे. मलायका अरोरा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे.

4 / 5
गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे की, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाले आहे. अर्जुन कपूरने एक पोस्टही सोशल मीडियावर शेअर केली होती.

गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे की, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाले आहे. अर्जुन कपूरने एक पोस्टही सोशल मीडियावर शेअर केली होती.

5 / 5
Follow us
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग...
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग....
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार.
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....