तब्बल 20 वर्षांनंतर मिटलं इमरान हाश्मी-मल्लिका शेरावतचं भांडण
मोठ्या पडद्यावर हिट जोडी बनल्यानंतर इमरान हाश्मीने मल्लिका शेरावतबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये इमरानने मल्लिकाला 'वाईट किसर' म्हटलं होतं. आता तब्बल 20 वर्षांनंतर ही लोकप्रिय जोडी एकत्र दिसली.
Most Read Stories