मराठमोळ्या अभिनेत्रीचं बिकिनीत प्रेग्नंसी फोटोशूट; स्टार प्रवाहच्या मालिकेत केलंय काम

'मन उधाण वाऱ्याचे' या मालिकेतील अभिनेत्री नेहा गद्रेनं काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. त्यानंतर आता तिने बेबीमूनचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. नेहाचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

| Updated on: Dec 09, 2024 | 3:23 PM
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मन उधाण वाऱ्याचे' या मालिकेत भूमिका साकारलेली अभिनेत्री नेहा गद्रे लवकरच आई होणार आहे. नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच प्रेग्नंसी फोटोशूटचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

1 / 5
नेहाने अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला आहे. सध्या ती ऑस्ट्रेलियामध्ये राहत असून तिच्या समुद्रकिनारी तिने खास फोटोशूट केलंय. नेहाचे बिकिनीतील फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

नेहाने अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला आहे. सध्या ती ऑस्ट्रेलियामध्ये राहत असून तिच्या समुद्रकिनारी तिने खास फोटोशूट केलंय. नेहाचे बिकिनीतील फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

2 / 5
'बेबीमून पिक्चर्स' असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत. बाळंतपणाआधी पतीसोबत घालवलेल्या निवांत वेळेला किंवा ट्रिपला 'बेबीमून' असंही म्हणतात.

'बेबीमून पिक्चर्स' असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत. बाळंतपणाआधी पतीसोबत घालवलेल्या निवांत वेळेला किंवा ट्रिपला 'बेबीमून' असंही म्हणतात.

3 / 5
नेहाने 2019 मध्ये ईशान बापटशी लग्न केलं. त्यानंतर ती ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाली. ऑक्टोबर महिन्यात तिने आई होणार असल्याचं जाहीर केलं होतं.

नेहाने 2019 मध्ये ईशान बापटशी लग्न केलं. त्यानंतर ती ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाली. ऑक्टोबर महिन्यात तिने आई होणार असल्याचं जाहीर केलं होतं.

4 / 5
नेहाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत मुलगा होणार की मुलगी याचाही खुलासा केला आहे. बाळाच्या जन्माआधी लिंग चाचणी भारतात बेकायदेशीर आहे, परंतु परदेशात त्याला परवानगी आहे. या व्हिडीओद्वारे नेहाने तिला मुलगा होणार असल्याची गुड न्यूज दिली होती.

5 / 5
Follow us
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.