फळांचा राजा मुंबईच्या बाजारात! वाशी मार्केटमध्ये 1 लाख हापूस आंब्यांच्या पेट्यांची आवक, आंबे घेण्यासाठी गर्दीच गर्दी
मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये फळांचा राजा हापूस आंबा दाखल झाला आहे. जानेवारीपासून आजपर्यत मुंबईतल्या वाशी मार्केटमध्ये हापूस आंब्याची 1 लाख पेट्यांची आवक झालीय. यामध्ये सर्वात जास्त आंबा हा देवगड हापूसचा आहे.
Most Read Stories