महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीनं दीपिका पादुकोणला टाकलं मागे

फिल्म इंडस्ट्रीची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही या अभिनेत्रीने स्वत:च्या जोरावर नाव कमावलं आहे. नुकताच प्रदर्शित झालेला तिचा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. नेटफ्लिक्सवरील 'महाराज' या चित्रपटातूनही तिने प्रेक्षकांवर विशेष छाप सोडली आहे.

| Updated on: Jul 02, 2024 | 3:56 PM
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते मनोहर जोशी यांची नात सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. एका चित्रपटामुळे तिला ही लोकप्रियता मिळाली आहे. मनोहर जोशींच्या नातीचं नाव आहे शर्वरी वाघ. 'मुंज्या' या चित्रपटात तिने बेलाची भूमिका साकारली होती.

1 / 5
शर्वरीने अवघ्या काही दिवसांत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणला मागे टाकलं आहे. दीपिकाला धोबीपछाड करत ती या आठवड्यात आयएमडीबीच्या (IMDb) सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कलाकारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.

2 / 5
"फिल्म इंडस्ट्रीशी कोणताही संबंध नसलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीसाठी प्रत्येक यश हे आणखी चांगले प्रोजेक्ट्स आणि चांगल्या भूमिका शोधण्यासाठी सक्षम करते," अशी प्रतिक्रिया शर्वरीने दिली आहे. शर्वरीचा 'मुंज्या' हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे.

3 / 5
लोकप्रिय कलाकारांच्या यादीत दीपिका पादुकोण दुसऱ्या स्थानावर आहे. तर दिशा पटानी चौथ्या क्रमांकावर आहे. प्रभास, अमिताभ बच्चन आणि कमल हासन हे अनुक्रमे 8व्या, 15व्या आणि 19व्या स्थानावर आहेत.

लोकप्रिय कलाकारांच्या यादीत दीपिका पादुकोण दुसऱ्या स्थानावर आहे. तर दिशा पटानी चौथ्या क्रमांकावर आहे. प्रभास, अमिताभ बच्चन आणि कमल हासन हे अनुक्रमे 8व्या, 15व्या आणि 19व्या स्थानावर आहेत.

4 / 5
मनोहर जोशी यांची कन्या नम्रता वाघ असून शर्वरी ही नम्रता यांची मुलगी आहे. शर्वरीची आई नम्रता वाघ आणि वडील शैलेश वाघ आहेत. तिने ‘बंटी और बबली 2’, ‘ऑल द बेस्ट’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. याशिवाय तिने काही वेब सीरिजमध्येही भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय असते.

5 / 5
Follow us
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.