रुग्णालयातून डिस्चार्ज, ही गर्दी खास मनोज जरांगे पाटलांसाठी! फोटोमध्ये दिसतोय आनंदी आनंद…
मनोज जरांगे पाटलांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला यावेळी ते मीडियाशी संवाद साधत होते. माझी तब्येत ठणठणीत आहे आणि आता मी माझ्या गावी जातोय पण मी माझ्या घराचा उंबरठा ओलांडणार नाही. जोवर मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोवर मी घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही असं जरांगे पाटील म्हणालेत.
Most Read Stories