मराठा आरक्षण! आज कुठे बंद, कुठे संचारबंदी, कुठे रास्ता रोको? वाचा
मराठा आरक्षण आंदोलन सध्या पेटलं आहे. त्याचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. मराठवाड्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. कुठे संचारबंदी आहे तर कुठे शहरबंदी. शाळा कॉलेज बंद असून परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्यात. बघुयात मराठवाड्यात कुठे संचारबंदी आहे.
Most Read Stories