Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज कुमार यांचे गाजलेले ‘5’ सिनेमे, मोडले होते सर्व रेकॉर्ड

हिंदी सिनेमा विश्वातील दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांनी एकापेक्षा एक सिनेमे बॉलिवूडला देत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज मनोज कुमार यांचं निधन झालं. मनोज कुमार यांच्या काही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. आज त्यांच्या गाजलेल्या सिनेमांबद्दल जाणून घेऊ...

| Updated on: Apr 04, 2025 | 9:15 AM
अभिनेते मनोज कुमार स्टारर 'दस नंबरी' सिनेमा 1976 मध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमात मनोज कुमार यांच्यासोबत अभिनेत्री हेमा मालिनी आणि दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांनी देखील मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमाने भारतात 14.71 कोटींची कमाई केली होती.

1 / 5
'क्रांती' सिनेमाने देखील चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. सिनेमा 1981 मध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमात मनोज कुमार यांच्यासोबत दिलीप कुमार, शशी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी आणि परवीन बॉबी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमा 3.1 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला होता. तर सिनेमाने भारतात 10 कोटी तर जगभरात 16 कोटींची कमाई केली.

2 / 5
1974 प्रदर्शित झालेल्या मनोज कुमार यांच्या 'रोटी कपडा मकान' सिनेमाने देखील बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. 1974 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमाला त्या वर्षातील ऑट टाईम ब्लॉकबास्टर सिनेमा म्हणून घोषित केलं होतं. सिनेमाने भारतात 5.25 कोटींची कमाई केली.

3 / 5
'पूरब और पश्चिम' सिनेमाने देखील चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. सिनेमाने 4 कोटी 50 लाख रुपयांची कमाई केली. 1970 मध्ये सिनेमा प्रदर्शित झाला होता. सिनेमाला स्वतः मनोज कुमार यांनी दिग्दर्शित केलं होतं. सिनेमात अभिनेत्री सायरा बानो मुख्य भूमिकेत होत्या.

4 / 5
1967 साली प्रदर्शित झालेल्या 'उपकार' सिनेमाने देखील चाहत्यांचं मनोरंजन केलं. सिनेमात आशा पारेख, प्रेम चोप्रा यांनी मुख्य भूमिका साकारली. सिनेमाने 3.50 कोटींची कमाई केली होती.

1967 साली प्रदर्शित झालेल्या 'उपकार' सिनेमाने देखील चाहत्यांचं मनोरंजन केलं. सिनेमात आशा पारेख, प्रेम चोप्रा यांनी मुख्य भूमिका साकारली. सिनेमाने 3.50 कोटींची कमाई केली होती.

5 / 5
Follow us
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज...
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्.
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी.
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक.
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन.
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी.