रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याबरोबर घ्या ओवा, मिळणार जबरदस्त फायदा
Health Benefits of Ajwain: ओवा हा भारतीय लोकांच्या स्वयंपाकघरात मिळणार सामान्य मसाला आहे. ओवा आरोग्यासाठी एखाद्या औषधापेक्षा कमी नाही. ओवामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट, अँटीबैक्टीरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म आहे. त्यामुळे शरीराला अनेक रोगांशी लढण्यास मदत करतात. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याबरोबर ओवा खाल्यास त्याचे अनेक फायदे होतात.
Most Read Stories