सत्यजीत दुबेंची विद्यार्थीनी, ‘नाटक जीव की प्राण’, सिनेमांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला, आज विभावरी देशपांडेचा हॅपी बर्थडे!

मराठी अभिनेत्री विभावरी देशपांडे हिचा आज वाढदिवस आहे. विभावरीने अनेक लक्षात राहणाऱ्या भूमिका केल्या. विशेष म्हणजे ती सत्यजीत दुबेंची विद्यार्थीनी आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात...

| Updated on: Feb 02, 2022 | 8:10 AM

1 / 7
 विभावरी देशपांडे ही प्रसिद्ध नाटककार सत्यजीत दुबेंची विद्यार्थिनी आहे. तिने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अर्थात  NSDमध्ये होणाऱ्या कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला. तिथूनच तिला नाटकाची विशेष आवड निर्माण झाली. पुढे तिने जब्बार पटेल दिग्दर्शित एका माहितीपटातही त्यांनी काम केलं.

2 / 7
विभावरीने श्वास या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. पुढे तिनं स्मिता तळवलकर यांच्या 'सात आत घरात' या सिनेमातही काम केलं. तसंच तिने मुंबई मेरी जान, दम काटा या हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. तुम्हारी सुलू या सिनेमात तिने महिला पोलिसाची भूमिका साकारली आहे.

3 / 7
विभावरी देशपांडेच्या अभिनय क्षेत्रातील योगदानाविषयी बोलताना तिने साकारलेल्या बालगंधर्व यांची पत्नी लक्ष्मीबाईंची भूमिका विशेष उल्लेखनीय आहे.

4 / 7
हरिश्चंद्राची फॅक्ट्री या सिनेमातील दादासाहेब फाळके यांच्या पत्नी सरस्वती यांची भूमिका तर प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. या भूमिकेसाठी मिफ्टातर्फे देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही तिला मिळाला.

5 / 7
देऊळ बंद, चिंटू चित्रपटातील चिंटूच्या आईची भूमिकाही विशेष उल्लेखनीय आहे. शिवाय गुम्मा बंडा गुम्मा या कन्नड भाषेतील नाटकाचं तिने दिग्दर्शनही केलं आहे.

6 / 7
स्टार प्रवाहवरच्या अग्निहोत्र या प्रसिद्ध मालिकेसाठी तिने संवादलेखनही केले आहे. चकवा चित्रपटातील संवादही विभावरीनेच लिहिलेले आहेत.

7 / 7
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.