Mahakumbh 2025: महाकुंभमध्ये झालं होत्याचं नव्हतं, गर्दी बेतली अनेकांच्या जीवावर , फोटो पाहून म्हणाल…
Mahakumbh 2025: महाकुंभमध्ये सर्वकाही होत्याचं नव्हतं झालं आहे. भक्तीभावासाठी महाकुंभमध्ये आलेल्या भक्तांची गर्दी अनेकांच्या जीवावर बेतली आहे. महाकुंभाच्या दुसऱ्या अमृत स्नान उत्सव मौनी अमावस्येला संगमात चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
![महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 17 जणांचे प्राण केले आहे. तर अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर उपचार सुरु आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/kumbh-2.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![मात्र आताही परिसरात सर्वत्र गर्दी दिसून येत आहे. जनतेला जिथे आहे तिथेच राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे. मात्र गर्दी सतत गंगेकडे सरकत असल्याने प्रशासनही हतबल झालं आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/kumbh-accident.jpg)
2 / 5
![अनेक ऋषी-मुनींनीही भाविकांना आपापल्या ठिकाणी राहण्याचे आणि कुठेही न जाण्याचे आवाहन केलं आहे. लोकांना शांतता राखण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे. पण लोकं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सर्वत्र पळत आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/kumbh-feature.jpg)
3 / 5
![या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री योगी यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना पंतप्रधान मोदींनी दिल्या आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/kumbh-accident-death.jpg)
4 / 5
![आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाल्याचे कळत आहेत. ज्यांच्यावर सेक्टर 2 मध्ये बांधण्यात आलेल्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/kumbh-last.jpg)
5 / 5
![चुकीच्या पद्धतीने बदाम खाणे दारुपेक्षाही घातक ठरु शकते... चुकीच्या पद्धतीने बदाम खाणे दारुपेक्षाही घातक ठरु शकते...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-almond-benefit-3.jpg?w=670&ar=16:9)
चुकीच्या पद्धतीने बदाम खाणे दारुपेक्षाही घातक ठरु शकते...
![फाशीपूर्वी जल्लाद कैद्याच्या कानात काय पुटपुटतो? उत्तर माहिती आहे का? फाशीपूर्वी जल्लाद कैद्याच्या कानात काय पुटपुटतो? उत्तर माहिती आहे का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-execution-gulity-6.jpg?w=670&ar=16:9)
फाशीपूर्वी जल्लाद कैद्याच्या कानात काय पुटपुटतो? उत्तर माहिती आहे का?
![या 3 वस्तू जेवणातून बाद; झटक्यात घटवले 38 किलो वजन, रुपडंच पालटलं या 3 वस्तू जेवणातून बाद; झटक्यात घटवले 38 किलो वजन, रुपडंच पालटलं](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sujata-Weight-Loss-3.jpg?w=670&ar=16:9)
या 3 वस्तू जेवणातून बाद; झटक्यात घटवले 38 किलो वजन, रुपडंच पालटलं
![दूध आणि काळे मनुके एकत्र खाल्ल्यास महिन्याभरात काय फरक दिसेल? दूध आणि काळे मनुके एकत्र खाल्ल्यास महिन्याभरात काय फरक दिसेल?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/123-8.jpg?w=670&ar=16:9)
दूध आणि काळे मनुके एकत्र खाल्ल्यास महिन्याभरात काय फरक दिसेल?
![औषधांच्या काही गोळ्यांवर मधोमध एक लाईन का असते? कधी विचार केला का? औषधांच्या काही गोळ्यांवर मधोमध एक लाईन का असते? कधी विचार केला का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-medcine-7.png?w=670&ar=16:9)
औषधांच्या काही गोळ्यांवर मधोमध एक लाईन का असते? कधी विचार केला का?
![गोविंदाची बायको कधी दारु पिते? आणि त्या दारुच्या बॉटलची किंमत काय? गोविंदाची बायको कधी दारु पिते? आणि त्या दारुच्या बॉटलची किंमत काय?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/featur.jpg?w=670&ar=16:9)
गोविंदाची बायको कधी दारु पिते? आणि त्या दारुच्या बॉटलची किंमत काय?