Mazhi Tuzhi Reshimgaath: आता ‘माझी तुझी लग्नगाठ’; मालिकेत यश-नेहाचा लग्न विशेष सप्ताह

यशवर्धन चौधरीचं लग्न असल्यामुळे या सोहळ्याचा थाटदेखील तेवढाच मोठा असणार आहे आणि तितकेच कार्यक्रम देखील दिमाखदार असणार आहेत. या आठवड्यात प्रेक्षकांना यश आणि नेहाचा साखरपुडा, यशची बॅचलर पार्टी, मेहंदी, हळद, संगीत पाहायला मिळेल.

| Updated on: Jun 06, 2022 | 12:47 PM
झी मराठी वाहिनीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेतील यश नेहाची जोडी आणि परीचा निरागस अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भावतो.

1 / 6
नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं सगळे गैरसमज दूर झाल्यावर आजोबांनी यश आणि नेहाच्या लग्नाला परवानगी दिली आहे आणि आता मालिकेत प्रेक्षक यश नेहाचा लग्न सोहळा लवकरच पाहू शकतील.

2 / 6
यश परीचे नेहासोबतचे आणि साहजिकच त्याच्यासोबत असलेले नाते आजोबांना सांगतो. काही वेळासाठी सगळं काही संपत का काय, अशी भावना सर्वांच्याच मनात येते. पण सुज्ञ विचारांनी आजोबा या नात्याचा स्वीकार करतात आणि पणती म्हणून परीचाही स्वीकार करतात. यानंतर यश आणि नेहाचा साखरपुडा ठरतो.

3 / 6
यशवर्धन चौधरीचं लग्न असल्यामुळे या सोहळ्याचा थाटदेखील तेवढाच मोठा असणार आहे आणि तितकेच कार्यक्रम देखील दिमाखदार असणार आहेत. या आठवड्यात प्रेक्षकांना यश आणि नेहाचा साखरपुडा, यशची बॅचलर पार्टी, मेहंदी, हळद, संगीत पाहायला मिळेल.

यशवर्धन चौधरीचं लग्न असल्यामुळे या सोहळ्याचा थाटदेखील तेवढाच मोठा असणार आहे आणि तितकेच कार्यक्रम देखील दिमाखदार असणार आहेत. या आठवड्यात प्रेक्षकांना यश आणि नेहाचा साखरपुडा, यशची बॅचलर पार्टी, मेहंदी, हळद, संगीत पाहायला मिळेल.

4 / 6
या सगळ्या कार्यक्रमांमध्ये खूप रंजक वळणंदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळतील. यश आणि नेहाच्या साखरपुड्यामध्ये यशाच्या हातात एक नाही तर चक्क 2 अंगठ्या आहेत. यामध्ये काय ट्विस्ट आहे हेसुद्धा प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल.

5 / 6
माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

6 / 6
Follow us
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.