नाक डोळ्याचं सोडा अहो केसही सेम टू सेम, ही टिकटॉक स्टार हुबेहूब प्रिंसेस डायनाची दुसरी कॉपी!
असं म्हणतात की जगात एकाच चेहऱ्याची सात माणसे असतात. कधीकधी, दोन लोकांचे चेहरे अशा प्रकारे जुळतात की त्यांना ओळखणे कठीण आहे. सोशल मीडियावर अशाच एका मुलाचा सध्या बोलबाला आहे. या मुलीमुळे सोशल मीडियावरील नेटकऱ्याची चांगलीच फसगत झाली आहे.
Most Read Stories