तिने हिंमत करून त्याला डान्ससाठी विचारलं; नाईट क्लबमध्ये सुरु झालेलं प्रेम अखेर लग्नापर्यंत, बॉलिवूडमधील अभिनेत्याची ट्रेंडिंग लव्हस्टोरी

२६ वर्षांच्या वयातील फरकामुळे अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागले, तरीही त्यांनी आपले प्रेम जपलं. बॉलिवूडमधील एका अभिनेत्याची लव्हस्टोरी कायमच ट्रेंडिंगमध्ये राहिली आहे. त्याच अभिनेत्याचा आज वाढदिवस असून तो 59 व्या वयातही हॅंडसम आणि फिट आहे.

| Updated on: Nov 04, 2024 | 6:49 PM
59 व्या वयातही  हॅंडसम आणि फिट असलेला अभिनेता म्हणजे मिलिंद सोमण.मिलिंद सोमण याची बॉलिवूड, टेलिव्हिजन आणि मॉडेलिंग या तिन्ही विश्वात स्वत:ची वेगळी ओळख आहे

59 व्या वयातही हॅंडसम आणि फिट असलेला अभिनेता म्हणजे मिलिंद सोमण.मिलिंद सोमण याची बॉलिवूड, टेलिव्हिजन आणि मॉडेलिंग या तिन्ही विश्वात स्वत:ची वेगळी ओळख आहे

1 / 6
मिलिंद त्याचा आज (4 नोव्हेंबर 2024) 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. मिलिंद त्याच्या बोल्ड अंदाजामुळे आणि विशेष म्हणजे अर्ध्या वयाच्या मुलीच्या प्रेमात पडल्यामुळे फारच चर्चेत आला.

मिलिंद त्याचा आज (4 नोव्हेंबर 2024) 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. मिलिंद त्याच्या बोल्ड अंदाजामुळे आणि विशेष म्हणजे अर्ध्या वयाच्या मुलीच्या प्रेमात पडल्यामुळे फारच चर्चेत आला.

2 / 6
मिलिंदने त्याच्यापेक्षा 26 वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोंवरसोबत लग्न केलं. मिलिंदची लव्हस्टोरी सगळीकडे इतकी वेगाने पसरली की तेंव्हापासून बॉलिवूडमध्ये ही एक ट्रेंडिंग लव्हस्टोरी आहे. ते सर्वात जास्त चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक आहेत ते त्यांच्या वयातील 26 वर्षांच्या प्रचंड फरकामुळे.

3 / 6
 मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर यांची पहिली भेट एका नाईट क्लबमध्ये झाली होती.अखेर अंकिताने हिंमत एकवटून मिलिंदला डान्ससाठी विचारले आणि त्यानेही हो म्हटलं. यानंतर दोघांनी डान्स केला आणि अंकिताने मिलिंदचा नंबर मागितला. दोघेही काही दिवस फोनवर बोलले आणि चांगले मित्र बनले.

4 / 6
मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर यांची मैत्री दिवसेंदिवस अधिक घट्ट होत गेली. हळूहळू त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. मिलिंदने हिंमतिने अंकिताकडे आपले प्रेम व्यक्त केले. यानंतर दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केलं अखेर 2018 मध्ये लग्न केलं.

5 / 6
 दोघांच्या वयातील फरकामुळे मिलींदला कायम ट्रोल करण्यात आलं. लग्नाच्या वेळी मिलिंद 52 आणि अंकिता 26 वर्षांची होती.दोघांनीही मराठी रितीरिवाजानुसार लग्न केलं.

दोघांच्या वयातील फरकामुळे मिलींदला कायम ट्रोल करण्यात आलं. लग्नाच्या वेळी मिलिंद 52 आणि अंकिता 26 वर्षांची होती.दोघांनीही मराठी रितीरिवाजानुसार लग्न केलं.

6 / 6
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.