‘मिस वर्ल्ड 2024’च्या विजेत्याच्या नावाची होणार अवघ्या काही वेळात घोषणा, मुंबईच्या..

मिस वर्ल्ड 2024 च्या विजेतेपदाची अवघ्या काही वेळात घोषणा ही केली जाणार आहे. या सोहळ्याकडे सर्वांच्या नजरा लागल्याचे देखील बघायला मिळतंय. नेहा कक्करसह अनेक बाॅलिवूड स्टार देखील या सोहळ्यासाठी पोहचले आहेत. मुंबईमध्ये हा मिस वर्ल्ड 2024 पार पडतोय.

| Updated on: Mar 09, 2024 | 10:38 PM
मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मिस वर्ल्ड 2024 चा ग्रँड फिनाले पार पडतोय. या ग्रँड फिनालेकडे संपूर्ण जगाच्या नजरा या लागल्या आहेत. विशेष म्हणजे तब्बल 28 वर्षांनंतर हा ग्रँड फिनाले भारतामध्ये पार पडतोय.

1 / 5
आता हा ग्रँड फिनाले अंतिम टप्प्यात आहे. अवघ्या काही वेळातच विजेत्याच्या नावाची घोषणा ही केली जाऊ शकते. ही  71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा पा पडतंय.

आता हा ग्रँड फिनाले अंतिम टप्प्यात आहे. अवघ्या काही वेळातच विजेत्याच्या नावाची घोषणा ही केली जाऊ शकते. ही 71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा पा पडतंय.

2 / 5
विशेष म्हणजे या सोहळ्याची तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. भारताची शिमी शेट्टी ही फिनालेपर्यंत पोहचली आहे. भारतीय लोक हे सिमी शेट्टी हिला सपोर्ट करताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे या सोहळ्याची तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. भारताची शिमी शेट्टी ही फिनालेपर्यंत पोहचली आहे. भारतीय लोक हे सिमी शेट्टी हिला सपोर्ट करताना दिसत आहेत.

3 / 5
नुकताच या ग्रँड फिनालेमध्ये टोनी कक्कर आणि नेहा कक्कर यांनी धमाका केला. हेच नाही तर यावेळी नेहा कक्कर ही 'काला चष्मा' आणि टोनी 'धीमे धीमे' गाणे यांनी म्हटली.

नुकताच या ग्रँड फिनालेमध्ये टोनी कक्कर आणि नेहा कक्कर यांनी धमाका केला. हेच नाही तर यावेळी नेहा कक्कर ही 'काला चष्मा' आणि टोनी 'धीमे धीमे' गाणे यांनी म्हटली.

4 / 5
टॉप मॉडेल ट्रॉफी मिस वर्ल्ड मार्टीनिक एक्सेल रेने यांच्या नावावर आहे. आता सर्वांच्या नजरा या विजेतेपदाच्या नावाकडे आहेत.

टॉप मॉडेल ट्रॉफी मिस वर्ल्ड मार्टीनिक एक्सेल रेने यांच्या नावावर आहे. आता सर्वांच्या नजरा या विजेतेपदाच्या नावाकडे आहेत.

5 / 5
Follow us
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....