मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर सध्या सोशल मीडियावर बोल्ड अंदाजात फोटो शेअर करतेय.
नुकतंच मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर विवाह बंधनात अडकले आहेत.
लग्नानंतर दोघं मचान या रेसॉर्टवर गेले होते. या रेसॉर्टमधील काही फोटो आता मिताली शेअर करत आहे.
‘बबल बाथ’ असं कॅप्शन देत तिनं बाथटबमधील फोटो शेअर केला आहे.
मिताली नेहमीच नवऱ्यासोबत बोल्ड अंदाजात फोटो शेअर करत असते.