मनसेचा दीपोत्सव! राज ठाकरेंच्या नातवाच्या सेलेब्रिटी सारख्या पोज…फोटो व्हायरल
या दीपोत्सवात राज ठाकरेंचा नातू चांगलाच लक्ष वेधून घेत होता. कधी आजोबांच्या कडेवर, कधी मांडीवर, कधी वडिलांच्या खांद्यावर...राज ठाकरेंच्या नातवाचे फोटो व्हायरल होतायत. या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला सलीम-जावेद, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि राज ठाकरेंचं कुटुंबीय यासहित अनेक दिग्गज उपस्थित होते.
Most Read Stories