amit thackeray | ठाकरे परिवारातील आई अन् मुलगा मोर्च्यात, काय आहे मागणी

योगेश बोरसे, पुणे, दि. 23 फेब्रुवारी 2024 | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज पुणे विद्यापीठावर मोर्चा नेण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व अमित ठाकरे यांनी केले. या मोर्च्यात अमित ठाकरे यांच्या मातोश्री आणि राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सहभागी झाल्या.

| Updated on: Feb 23, 2024 | 1:28 PM
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज पुणे विद्यापीठावर मोर्चा नेण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व अमित ठाकरे यांनी केले. या मोर्च्यात अमित ठाकरे यांच्या मातोश्री आणि राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सहभागी झाल्या.

1 / 5
आई आणि मुलगा मोर्च्यात आल्यामुळे तो कुतूहल आणि चर्चेचा विषय ठरला होता. चतुर्श्रुंगी मंदिरापासून ते पुणे विद्यापीठापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येने मनसे विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

2 / 5
विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मनसेच्या विद्यार्थी संघटनेचा मोर्चा होता. मोर्चा विद्यापीठाच्या गेटवर धडकल्यानंतर आडवण्यात आला. मराठी भाषा भवन निर्माण करावे आणि वसतीगृहाच्या दर्जा सुधारण्याची मागणी मोर्च्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

3 / 5
गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे पुणे शहरात संघटना बांधणी करत आहेत. आता मनसेने युवकांना लक्ष करुन त्यांच्या मागण्यांकडे मनसेने लक्ष दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे पुणे शहरात संघटना बांधणी करत आहेत. आता मनसेने युवकांना लक्ष करुन त्यांच्या मागण्यांकडे मनसेने लक्ष दिले आहे.

4 / 5
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरुंना अमित ठाकरे यांच्या शिष्टमंडाळाखाली निवेदन देण्यात आले. त्यावेळी शर्मिला ठाकरे, बाळा नांदगावकर उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरुंना अमित ठाकरे यांच्या शिष्टमंडाळाखाली निवेदन देण्यात आले. त्यावेळी शर्मिला ठाकरे, बाळा नांदगावकर उपस्थित होते.

5 / 5
Follow us
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.