अभिनेत्रीला विदेशी मुलावर प्रेम करणे पडले महागात, म्हणाली, लग्न करून…

बिग बॉस ओटीटी 3 मोठा धमाका करताना दिसत आहे. अभिनेत्री पोलमी दास हिने नुकताच तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केलाय विशेष म्हणजे पोलमी दास हिने तिच्या विदेशी बॉयफ्रेंडबद्दल सांगितले. हेच नाहीतर ब्रेकअप करणे तिच्यासाठी किती जास्त अवघड होते, हे देखील तिने सांगितले.

| Updated on: Jun 29, 2024 | 5:40 PM
मॉडेल आणि अभिनेत्री पोलमी दास ही बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी झालीये. नुकताच पोलमी दास हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केलाय.

मॉडेल आणि अभिनेत्री पोलमी दास ही बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी झालीये. नुकताच पोलमी दास हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केलाय.

1 / 5
पोलमी दास ही इटेलियन बॉयफ्रेंड Alpaone याला डेट करत होती आणि दोन वर्षांपासून ते रिलेशनमध्ये होते. मात्र, त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. अभिनेत्रीने सांगितले की, तिच्यासाठी हे ब्रेकअप नक्कीच सोपे नव्हते.

2 / 5
यासर्व गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी तिला अनेक महिने लागले. आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करत होतो. हेच नाही तर आम्ही अनेक गोष्टी रिलेशनमध्ये असताना सहन केल्या आणि त्याचा सामना केला.

यासर्व गोष्टींमधून बाहेर पडण्यासाठी तिला अनेक महिने लागले. आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करत होतो. हेच नाही तर आम्ही अनेक गोष्टी रिलेशनमध्ये असताना सहन केल्या आणि त्याचा सामना केला.

3 / 5
त्याची इच्छा होती की, मी सर्वकाही गोष्टी सोडून त्याच्याकडे जावे आणि त्याच्यासोबत लग्न करावे. हेच नाहीतर लग्नानंतर मी माझे काम सोडावे हे देखील त्याचे म्हणणे होते.

त्याची इच्छा होती की, मी सर्वकाही गोष्टी सोडून त्याच्याकडे जावे आणि त्याच्यासोबत लग्न करावे. हेच नाहीतर लग्नानंतर मी माझे काम सोडावे हे देखील त्याचे म्हणणे होते.

4 / 5
मी त्याला समजवण्यासाठी थेट इटलीला पण गेले. परंतू त्याच्या मागण्या वाढतच होत्या. मी तिथेच ठरवले की, आपण आता वेगळे व्हायला पाहिजे आणि ब्रेकअप केले. ब्रेकअपनंतर मी तणावात सतत खात होते आणि माझे वजन वाढले. आता मी फक्त माझ्या करिअरवर लक्ष देत आहे.

5 / 5
Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.