‘डिझायनर राणा गिल्स’च्या फॅशन शो मध्ये मॉडेल्सचा जलवा
डिझायनर राणा गिल्स आणि लॅक्मे फॅशन शो म्हणजे फॅशन क्षेत्रातील मोठी आणि दबदबा असणारी नावं. भारतातील मॉडेल्सबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या अनेक मॉडेल्सना या फॅशन शोची भूरळ पडलेली असते. त्यामुळे आजच्या फॅशन शोमध्ये अनेक मॉडेल्सचा जलवा पाहायला मिळाला

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4

उन्हाळ्यात उष्माघात होऊ नये म्हणून या पदार्थांचे सेवन करा..

शाकाहारी आहात तर vitamins B-12 ची कमतरता हे पदार्थ खाऊन पूर्ण करा

रात्रभर पाण्यात भिजवलेले मखाने सकाळी खाल्याने काय होतं?

घराच्या मुख्य दारावर घोड्याची नाल लावल्याने काय होतं?

सूर्यास्तानंतर झाडू मारल्याने काय होतं? जाणून घ्या

अंत्ययात्रेसमोरुन जाणं शुभ की अशुभ? काय संकेत मिळतात?